Satara District Badminton Association | Office - Chh. Shahu Stadium, Room No.6, Satara 415 001, MH. INDIA

सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन साताराच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे

Shri. Chh. Shivajiraje Bhosale (President)

course

Shri. Suresh Sadhale (Secretary)

course

१९७४-७५ मध्ये सातारा जिल्हा बॅमिंटन असोसिएशनची रीतसर नोंदणी केली. ह. आ. महाडिक यांच्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याकडे आली. स्वतः नियमितपणे बॅडमिंटन खेळणारे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी २००२ मध्ये सातारा जिमखान्याचे व सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुधाकर शानभाग यांच्या पुढाकाराने पहिल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धाचे संयोजन सातारा जिल्हा बॅडमिंटन संसोसिएशन आणि सातारा जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने केले हेमंत जाजू, डी. व्ही. लोखंडे, जयदीप महाजनी, व्ही. एस. निंबाळर, संग्राम पाटील, सुरेश साधले, घन:श्याम शहा, सुजीत जगदामे, उत्कर्ष भोसले, जयदिप वाघ, रमेश मोरे, दिलीप पोळ, मिलींद शेलार, आदी आदी क्रीडाप्रेमींनी यात महत्वाचा वाटा उचलला मयूर घाणेकर, संकेत झोही, नितीन इंगोले, मयूर तावडे, भूषण आकूत, मिनीद घाटे, हिमांशु ठक्कर, कृपा तेलंग, ऋतूपर्ण कुलकर्णी, अर्चना देवधर, क्रांती साने, लीना पेडणेकर, विनया दोही, तिमतीम सलारीया या मान्यवर खेळाडू च्या सहभागाने हो स्पर्धा गाजली

व्यवस्थापन समिती

सातारा बॅडमिंटन असोसिएशन विषयी

सातारा स्थिती पहिली क्रीडा संस्था म्हणून सातारा जिल्हा बॅमिंटन असोसिएशन ओळखले जाते. बॅडमिंटन खेळ साता-यान १९३० पासून खेळला जातोयाचा उल्लेख विविध ठिकाणी आला आहे. अर्थात त्यावेळी बॅमिंटन मैदानावर नेट बांधून खेळला जात असे नंतर न्यू इंग्लिश स्कूल व्यायाम मंडळ, शाहू स्टेडीयम, यूनियन क्लब या ठीकाणी हॉलमध्ये खेळ सुरु झाला १९५० मध्ये आर. डी. वसगडेकर यांच्या पुढाकाराने सातारा जिल्हा बॅमिंटन असोसिएशनची रीतसर स्थापना करण्यात झाली. असोसिएशन चे पहिले अध्यक्ष म्हणून बाळासाहेब लांजेकर तर उपाध्यक्ष म्हणून हरिभाऊ महाजन यांनी कार्यभार स्विकारला बॅमिंटनच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होऊलागल्या. १९५४-५५ मध्ये साताऱ्यात पहिली जिल्हा अजिंक्यपद बॅमिंटन स्पर्धा झाली

अधिक वाचा
about
section-title

CURRENT Tournaments

event

14 to 16 May 2022

Badminton Chapionship & Selection Tournment

  • Chh. Shahu Stadium, Satara
  • Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Etiam rhoncus condimentum justo, a varius lorem iaculis eget.